ग्रामपंचायत उजळाईवाडी

ग्रामपंचायत उजळाईवाडी गाव वेब पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे


उजळाईवाडी हे गाव महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आहे . याची थोडक्यात माहिती:-
उजळाईवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एक गाव आहे.करवीरपासून १९.३ कि.मी.आहे. उजळाईवाडी पिन कोड ४१६१२२ असून टपाल मुख्य कार्यालय एमआयडीसी उजळाईवाडी आहे.

सर्व गुण संपन्न...माझं गाव...उजळाईवाडी.

१४६९.४८ हेक्टर

ग्रामपंचायत क्षेत्रफळ

८.८ किमी

जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अंतर

वार्ड संख्या

४४२१

कुटुंब संख्या

user-image

२९७०७

एकूण लोकसंख्या

user-image

१५७२७

एकूण पुरुष

user-image

१३९८०

एकूण महिला

ग्रामपंचायत फोटो

संपर्क

gramujalaiwadi21@gmail.com
०२३०- २४६२९७३
सोमवार - शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.
ग्रामपंचायत उजळाईवाडी